Month: November 2022

सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिताराम तरकसे यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा

अंबाजोगाई/प्रतिनिधी जिल्हा परिषद जि.प.प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्यांनी 36 वर्षे अध्यापनाचे कार्य करुन ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाचे महत्व प्राप्त करुन दिले. असे सिताराम कोंडिबा तरकसे यांचा 80 वा वाढदिवस…

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह. साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात

माजलगाव दि १२ (बातमीदार) केंद्र शासनाचे साखर निर्यातीसाठी निश्चित केलेले धोरण उत्तर प्रदेशसाठी फायदयाचे तर महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी हिताला बाधक ठरणारे असून, यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगास मोठा तोटा सहन करावा…

स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्ड संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.राहुल मुंडे यांची निवड*

अंबाजोगाई — पदव्युत्तर विद्यार्थ्यांची राज्यव्यापी संघटना असलेल्या मार्ड या संघटनेच्या स्वा रा ती ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील मार्ड च्या अध्यक्ष पदी डॉ राहुल मुंडे यांची बहुमताने निवड झाली…

मा. आ. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ,मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड

माजलगाव दि १० माजलगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य…

आयपीएस बी धीरज कुमार यांची दमदार एन्ट्री काळ्या बाजारात जाणारा 38 लाखाचा तांदळासह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

  माजलगाव :– (किशन भदर्गे) येथील नव्याने सुरू झालेले आयपीएस अधिकारी बी धीरजकुमार बच्चू यांनी आपली दमदार एन्ट्री करून माजलगावकरांना गुन्हेगारांना दिला आहे तालुक्यातील तालखेड फाटा येथे गुजरात येथील काळया…

भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई “भारत जोडो यात्रा” ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेले एक मोठे आणि विधायक जनआंदोलन आहे, ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणा विरूद्ध देशाला एकत्र…

माजलगावातील व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या लुटले

  माजलगाव :– (किशन भदर्गे) माजलगाव चे प्रसिद्ध व्यापारी उत्तम दगडूबा गडम यांना आम्हाला दान द्यायचे आहे असा बहाना करत येथील मध्यवस्तीतील हनुमान चौक मारुती मंदिरात दर्शन घेत सज्जन असल्याचा…

प्राणी सर्कस चा प्राण होते; मानेनच्या तीन पिढ्या सर्कस मध्ये सुपरस्टार

प स्टार सर्कस बीड मध्ये आल्यानंतर या सर्कसचे संचालक प्रकाश माने यांच्याशी संवाद साधून सर्कस विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्कस चा एक तंबू म्हणजे चारशे ते पाचशे लोकांच्या…

स्व. गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील शेकडो प्रस्ताव प्रलंबित विमा कंपनीची नियुक्ती करून शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याची आ. नमिता मुंदडा यांची मागणी

  अंबाजोगाई – स्व. गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी विमा कंपनी नियुक्त नसल्याने मागील सहा महिन्यापासून अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रस्ताव मंजूर होत नाहोत. त्यामुळे सदरील योजनेसाठी त्वरित…

रंगुबाई नारायण पोटभरे यांचे निधन

माजलगाव :–(प्रतिनिधी ) येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्या रंगुबाई नारायणराव पोटभरे यांचे आज दिनांक 2 /11/ 2022 रोजी पहाटे तीन वाजता  हाँस्पिटल मध्ये निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!