लग्नाच्या हळदीमध्ये नवरदेवाकडुन पिस्तुलातुन हवेत गोळीबार? सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांचे आदेश
अंबाजोगाई:प्रतिनिधी लग्न म्हटले की ,आनंदाचे वातावरण मात्र अति आनंदाच्या उत्साहात हळदी समारंभात नवरदेव व मित्राने डाँल्बीच्या तालावर हातात बंदुक घेत हवेत फायरिंग केल्याचा व्हिडीओ शोशल माध्यमातून व्हायरल झाला असून…