Category: अंबाजोगाई

अन्नसुरक्षा कायद्दा अंतर्ग अन्नधान्य पुरवठाकरण्यासाठी खुल्या बाजारातून खरेदी करणार अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती आ.नमिता मुंदडा यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु

अंबाजोगाई (प्रतिनिधी)– आत्महत्यांग्रस्त व अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या अल्पदरातील धान्य पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते अन्नधान्य खुल्या बाजारात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील प्रक्रिया…

अंबाजोगाईत भव्य हिंदु धर्मरक्षक मूक मोर्चा संपन्न मोर्चात हजारो महिला-पुरुष सामिल!दुकाने बंद!

श अंबाजोगाई (प्रतिनिधी):- देशासह राज्यात लव्ह जिहाद व बळजबरीने धर्मांतर वाढत असल्याने लव्हजिहाद व धर्मांतरन विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, धर्मातर, लव्ह जिहाद, गोहत्या, या प्रमुख मागणीसाठी…

रंगभरण व चित्रकला स्पर्धेत ३७०० बाळगोपाळांनी केली रंगांची मुक्तपणे उधळण

  अंबाजोगाई:- प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बालझुंबड– २०२३ , आनंदोत्सव विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील चौथ्या पुष्पात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व स रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या…

जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन ; 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना – समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे

  अंबाजोगाई (प्रतिनिधी) जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, बीड आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा (ता.अंबाजोगाई) यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा…

पत्रकार हे समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम करतात – अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर – पवार अंबाजोगाई पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण

  पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका बजावतात – ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मान्यवरांची…

बालझुंबडच्या समुहनृत्य स्पर्धेत ४५ संघातील विद्यार्थ्यांनी सादर केला बहारदार नृत्याविष्कार* *राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेला बालझुंबड हा उपक्रम आज केवळ अंबाजोगाई पुरता राहिला नाही :- प्रेमचंद नागरगोजे

  अंबाजोगाई(प्रतिनिधी): प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बालझुंबड-२०२३ मधील समुहनृत्य स्पर्धेत विविध शाळांच्या ४५ संघातील विद्यार्थ्यांनी बहारदार असा नृत्याविष्कार सादर करत परीक्षकांना मंत्रमुग्ध केले . प्रियदर्शनी क्रीडा ,सांस्कृतिक व…

दर्पण दिनानिमित्त ‛व्हॉईस ऑफ मीडिया’कडून पत्रकारांचा सत्कार

  प्रतिनिधी | अंबाजोगाई दि.६ : व्हॉईस ऑफ मीडिया या देशभरात सक्रिय असलेल्या पत्रकार संघटनेकडून दर्पण दिनानिमित्त ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील तालुका कार्यकारिणीने ज्येष्ठ संपादक, पत्रकारांचा सत्कार…

एकाच रात्री सोने-चांदीची चार दुकाने फोडली! लाखोंचा ऐवज लंपास लाजिरवाणी गोष्ट;पोलिसांना आवाहन!

  अंबाजोगाई: प्रतिनिधी शहरातील मंडी बाजार भागातील सराफ लाईन येथील सोन्या चांदीचे एकाच रात्री चार दुकाने फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.…

फुल्यांनी जर का शिकवलेच नसते सावित्रीमाईला। आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला:गायक संतोष जोधंळे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय महिलांचा सन्मान।

अंबाजोगाई:प्रतिनिधी भिमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलाचा सन्मान; व इंडियन आयडल मराठी,सुर नवा ध्यास नवा फायनल फेम सुपरस्टार गायक संतोष…

स्त्रीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या ज्ञानाई, क्रांतीज्योती सवित्रीमाईं फुले याच होत – राजकिशोर मोदी

  ज्ञानाई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन अंबाजोगाई(प्रतिनिधी):- स्त्रीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या सावित्रीमाई फुले याच आहेत. तसेच शिक्षणाचा पाया रचणाऱ्या…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!