Spread the love

केज

केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि त्यांची पत्नी इंदुबाई ज्ञानेश्वर सुरवसे हे दोघे पती-पत्नी २५ जानेवारी पहाटे ४ च्या दरम्यान पाणी गरम करण्याच्या हिटर चा शॉक लागून जागीच मृत्यू झाले
घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे दाखल झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!