Spread the love

 

प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आंतरविद्या शाखाअंतर्गत नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,नाट्यशास्त्र विभागातील संशोधन मार्गदर्शक डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मिता साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

या यशाबद्दल माजी आमदार शिवाजीराव चोथे, प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,डॉ. संभाजी चोथे,विनायक चोथे, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये, डॉ. राजू सोनवणे, गोरख चोथे, प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी,बलभीम तरकसे,प्रोफेसर डॉ. संजय जाधव,प्रा. गौतम गायकवाड,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,डॉ. दिनेश मोरे,
डॉ. सतीश पावडे, डॉ. संजय पाटील,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. किशोर शिरसाठ, डॉ. संपदा कुलकर्णी,डॉ.अनिलकुमार साळवे,डॉ. संजीवनी साळवे,सिल्व्हर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,डॉ. वैशाली बोदेले,प्रा. गजानन दांडगे,
आबासाहेब वाघमारे,प्रा.एस. एल. देशमुख,डॉ. धनंजय वडमारे,डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे,प्रा. रमेश धोंडगे,डॉ. संजय पाईकराव,रानबा गायकवाड,बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, ए.तु. कराड,प्रदीप भोकरे,प्रा. विलास रोडे, गोपाळ आंधळे,मोहन व्हावळे,सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे,अमर हबीब,डॉ. राजेश इंगोले, पत्रकार अविनाश मुडेगावकर, डॉ. गणेश मुडेगावकर,मुरली फड, अमोल अरगडे,डॉ. प्रवीण खरात,प्रा. विनोद लांडगे,प्राचार्य डॉ. अरुण दळवे, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे,डॉ. बळीराम पांडे,डॉ. गणेश शिंदे,बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले,
प्राचार्य अरुण पवार, डॉ. राजकुमार यल्लावाड ,प्रा.डॉ. माधव रोडे, अनंत मुंडे, केशव कुकडे,प्रा. संजय आघाव,प्रा. डॉ. चंद्रकांत जोगदंड,गोविंद मुंडे,दत्ताभाऊ सावंत, दत्ता लांडे,ब्रम्हानंद कांबळे, दिवाकर जोशी,आसिफ अन्सारी,डॉ. सय्यद अमजद, प्रा.रवींद्र जोशी,भगवान साकसमुद्रे,अ‍ॅड.
दिलीप उजगरे, प्रा.विक्रम धनवे,डॉ. रमेश इंगोले,बालासाहेब इंगळे,दादासाहेब कसबे ,संतोष पोटभरे,डॉ. बबन मस्के, प्रा.शंकर सिनगारे,महादेव गोरे, शशिकांत कुलथे,मदन ईदगे ,डॉ. संतोष रणखांब,सुनील जावळे,किशोर दहिवाडे, विकास वाघमारे यांचेसह ,विद्यार्थी,साहित्यिक, पत्रकार, कलावंत आदींनी प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!