क्रिकेटर ते यशस्वी युवा उद्योजक व्यंकटेश पापा मुंडे
व्यवसाय करीत असताना नम्रता, शिष्टाचार, राहणीमान आदी गोष्टींचं कौशल्य असल्याशिवाय यशस्वी उद्योजक होणे नाही. उद्योजक होण्यासाठी बाजारपेठेतील स्पर्धा आदींची माहिती उद्योजकाला असणे आवश्यक आहे. या सर्वच गुणांचा संगम असलेले व्यंकटेश…