Day: January 21, 2023

किरण पाटील यांच्या उमेदवारीला आपण सर्वांनी समर्थन द्यावं आणि त्यांना मदत करून मताचे कर्ज देवून प्रंचड मताने निवडून द्यावे:चंद्रशेखर बावनकुळे

  अंबाजोगाई(प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातुन निवडणुकीसाठी उभा असलेले भाजपा तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरण…

केजमध्ये भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना जाळून मारण्याचा प्रयत्न !

  केज ! प्रतिनिधि! केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. या बाबत विश्वसनीय सूत्रांकडून…

आयपीएस डॉ.बी. धीरजकुमार यांच्या पथकाची दमदार कारवाई माजलगाव  36 लाखाचा गुटखा पकडला

माजलगाव:–( प्रतिनिधी) माजलगाव विभागीय पोलीस अधिकारी डॉ.बी.धीरजकुमार यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री दिनांक 20/ 1 /2023 रोजी रात्री 11:30 च्या दरम्यान 36 लाख21237 रुपयाचा गुटखा पकडला आहे.माजलगाव शहरात गुटक्याचा साठा असल्याची…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!