किरण पाटलाच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत उद्या भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत शिक्षक मतदारांचा मेळावा – आ.सौ.नमिताताई मुंदडा यांची माहिती
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातुन निवडणुकीसाठी उभा असलेले भाजपा तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील यांच्या निवडणुक प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव…