अंबाजोगाई मेडिकल प्रक्टिशनर्सस असोसिएशनच्या अॅम्पाथॉनला डॉक्टरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अॅम्पाच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सर्वांगीण प्रश्नांची सोडवणुक डॉ.राहुल धाकडे
अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई शहल सर्व माध्यमांच्या डॉक्टरांची एकत्र संघटना बांधण्याचे काम अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टीशनसर्स असोसिएशने केले आहे. गेल्या सहा महिन्यात या संघटनेचा प्रभाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.…