Day: January 12, 2023

अंबाजोगाईत अन्नत्याग आंदोलनाची तयारी सुरु! यावर्षी पासुन सुरु करणार व्याख्यानमाला व सामुहिक समारोप

  अंबाजोगाई (प्रतिनिधी)– आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाची तयारी अंबाजोगाईत सुरु झाली असून या…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्र चेतना दौड उत्साहात संपन्न स्पर्धेत शेकडो महिला पुरुषांचा सहभाग

अंबाजोगाई (प्रतिनिधी)राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्र चेतना दौड स्पर्धेचे आयोजन वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत युवक,तरुण,…

अन्नसुरक्षा कायद्दा अंतर्ग अन्नधान्य पुरवठाकरण्यासाठी खुल्या बाजारातून खरेदी करणार अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती आ.नमिता मुंदडा यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु

अंबाजोगाई (प्रतिनिधी)– आत्महत्यांग्रस्त व अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या अल्पदरातील धान्य पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते अन्नधान्य खुल्या बाजारात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील प्रक्रिया…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!