परळीत आ.विक्रम काळे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट* सदस्य नोंदणीसह शिक्षकांच्या प्रश्नावर झाली चर्चा
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्याशी आगामी निवडणुकीसाठी सदस्य…