“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) घटनाकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन हे अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष…