Day: November 14, 2022

मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश

  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन…

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते – भिवा बिडगर ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार

  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मनात जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करण्याची सकारात्मक मनोवृत्ती असेल तर या जगात काहीच अशक्य नाही परळीतील ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे या दोघांनी आपल्या…

कम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समितीच्या लढ्याला यश बेघर नागरिकांना मिळणार हक्काचे घर ; राज्य शासनाने काढले परीपञक

  प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार – कॉ.बब्रुवाहन पोटभरे अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील भोगवटाधारकांची मालकी हक्कात नोंद करावी आणि बेघर नागरिकांसाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना…

गोदावरी मल्टिस्टेटच्या दहाव्या वर्धापण दिना निमीत्य हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हसत खेळत तणावमुक्त जगारे, या काऱ्यक्रमाचे आयोजन.!

  गेवराई : भागवत देशपांडे तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गोदावरी मल्टीस्टेटचा दहावा वर्धापन दिन सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०१२ रोजीसायंकाळी ५वाजता बीड रोडवरील झमझमपेट्रोल पंपासमोर असलेल्या मल्टीस्टेटच्या भव्य नवीन…

अंबासाखर च्या सभासद शेतकऱ्यांच्या परस्पर 25 एकर विक्री केलेल्या जमिनीवर शेतकरी उद्या घेणार ताबा तहसीलदार पाटील यांनी अकृषी परवाना फेटाळला.!!

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने मौजे वाघाळा ता. अंबाजोगाई जि.बीड येथील सर्वे नंबर 40/2 मधील बेकायदेशीरपणे 25 एकर विक्री केलेल्या जमीनीचा विपीन पाटील तहसीलदार ,अंबाजोगाई यांचेकडे खरेदीदार…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!