Month: November 2022

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या अध्यक्ष पदी राजकिशोर मोदी व उपाध्यक्ष पदी प्रकाश सोळंकी यांची एकमताने बिनविरोध निवड

  अध्यक्ष , उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक मंडळाची देखील निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांच्याकडून जाहीर माझ्यावर पुन्हा टाकलेल्या विश्वासामुळे सर्व संचालक व ग्राहकांचे आभार-राजकिशोर मोदी अंबाजोगाई():-…

धस दाम्पत्यावर गुन्हा दाखल

बीड-आष्टी तालुक्यातील कथित आठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी अखेर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम…

Aadhaar शी जोडले जाणार सर्व मोबाईल नंबर, सरकार नियम आण्याच्या तयारीत; कॉलिंगमध्येही बदल

  मोबाईल कॉलिंग हा आजकाल फसवणुकीचा नवा अड्डा बनत चालला आहे. म्हणजे मोबाईलवरून कॉल करून बँक फ्रॉडसारख्या घटना घडत आहेत. बनावट मोबाईल नंबर असल्याने अशा लोकांना ओळखणे कठीण होते. अशा…

दुधी भोपळा जीवावर बेतला, ज्युस प्यायल्यामुळे मृत्यू दुधी भोपळ्याचा रस कधीकधी घातक का ठरतो? विषारी दुधी ओळखायचा कसा?

  व्यायामानंतर फिटनेस अथवा मधुमेह, हृदयरोग टाळण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस पीत असाल तर सावधान… ! दुधीचा रस प्रमाणापेक्षा अधिक कडवट असेल तर तो जीवावर बेतू शकतो. परिणामी, जीव धोक्यात येऊ…

वयोवृद्ध चुलता-चुलतीवर पुण्याकडून कोयत्याने वार चुलता ठार चुलती गंभीर ; घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथिल वयोवृद्ध चुलता-चुलतीवर पुण्याकडून कोयत्याने वार चुलता ठार चुलती गंभीर ; घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर __ आज दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ७ वाजता मौजे.…

महिलांनी कपडे नाही घातले तरीही सुंदर दिसतात :रामदेव बाबा अमृता फडवणिस यांची हसुन दाद?

  मुंबई प्रतिनिधी योग साधना प्रशिक्षण कार्यक्रमात पतंजली योगपिठाच्या रामदेव बाबांनी महिला विषयी वादग्रस्त विधान केले आहे यामुळे देशात रामदेव बाबा विषयी तीव्र नाराजी पसरली आहे. ठाणे येथील प्रांतीय महिला…

चोरट्यांनी पोलीसांची आब्रु वेशीला टांगली; पोलीस ठाणे समोरून वर्दळीच्या रस्त्यावरुण स्कुटीच्या डिकीतुन साडेतीन लाख रुपये पळवले!

माजलगाव / प्रतिनिधी : मोंढ्यातील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना शहर पोलीस स्टेशन समोर एका टपरीवाल्याशी बोलत असताना चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्की मध्ये ठेवण्यात आलेली साडेतीन लाख रोख रकमेची…

अन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला!

  1972 चा काळ होता. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. https://parg.co/UcTx बीडमध्ये कम्युनिस्टांचे प्राबल्य वाढत होतं. या कम्युनिस्टांना काँग्रेसच्या नेत्यांनी शह दिला होता. त्या शह देणाऱ्या नेत्यात आघाडीवर होते…

कॉ. सुरेश धापेकर यांना श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार जाहीर

  अंबाजोगाई (प्रतिनिधी)– संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेतृत्व, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक थोर विचारवंत कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कामगार चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तिमत्वाला दिला जाणारा ‘कॉ.…

लोककलेचा अथांग सागर : डॉ. गणेश चंदनशिवे

  तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाध्यक्ष प्रख्यात लोककलावंत-संशोधक डॉ. गणेश चंदनशिवे म्हणजे लोककलेचा अथांग सागर होय. लोककला-साहित्य- संस्कृती-शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात डॉ.गणेश चंदनशिवे अभूतपूर्व कार्य करीत आहेत.त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!