Month: October 2022

गेवराई; शंभर रुपायात आनंदाचा शिधा संपूर्ण किट कार्डधारकांना वाटप

  गेवराई, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने यंदा दिवाळी निमित्त राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जात आहे.त्या अनुषंगाने शुक्रवार पासून गेवराई शहरातील विवीध स्वस्त धान्य दुकानात शिधा थेट कार्डाधारकांच्या…

इंडीयन मेडीकल असोसिएशनतर्फे दीपावली निमित्त संगीत रजनी संपन्न. अध्यक्ष डॉ राजेश इंगोले यांची माहिती

प्रतिनिधी, अंबाजोगाई अंबाजोगाई इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे दिपावली निमित्त धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ‘ये शाम मस्तानी’ हा केवळ डॉक्टर्स प्रस्तुत संगीत रजनी आयोजित करण्यात आली. अत्यन्त उत्साहात आणि…

नशिबाने साथ दिली भाऊ, बहिण वाचले देवदर्शनासाठी जात असलेल्या कारला अपघात

बीड। प्रतिनिधी पाली येथील नागनाथ मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेल्या बहिण भावाच्या गाडीला बायपासवर अपघात झाला परंतू गाडीच्या एअरबॅग उघडल्याने दोघांचेही प्राण वाचले. जखमी झालेल्या बहिण भावाला उपचारासाठी बीड येथील जिल्हा…

एआयएमआयएम पक्षाने निवडणूक पूर्व आढावा बैठकीतच मैदान मारले काय तो उत्साह, काय ती गर्दी, काय ते जनतेचं प्रेम ! अब अवाम और एआयएमआयएम दोनों को अच्छे दिन ज़रूर आयेंगे – अँड. शेख शफीक भाऊ

बीड (प्रतिनिधी) – नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एआयएमआयएम पक्षाने आपल्या पक्षाचा झंजावात सुरू केला आहे. या अनुषंगाने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ, हाजी इर्शाद,…

डॉ इंद्रजीत भगत यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाची मान्यता

बीड यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ इंद्रजीत भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विषयाकरिता संशोधक मार्गदर्शक म्हणून दिनांक १९ ऑक्टोबर 2022 रोजी…

माजलगाव तालुक्यात अति पावसामुळे सुलतानपूर महातपुरी कडे जाणारा पूल आठवड्यात तीन वेळा गेला वाहून

माजलगाव :–प्रतिनिधी माजलगाव तालुक्यासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे तालुक्यातील महातपुरी ते सुलतानपूर या दोन गावांना जोडणारा वाघोरा नदीवरील पूल या अति पावसाने आठ दिवसात तीन…

अँट्रोसिटी प्रकरणात तिघांना जन्मठेपेची शिक्षा व दंड; दोन आरोपींना दोन वर्षाची शिक्षा अंबाजोगाई न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

अंबाजोगाई:प्रतिनिधी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई न्यायालयाने आज दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अँट्रोसिटी अँक्टआणि कलम ३२६ मध्ये पाच आरोपीपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर दोघांना दोन दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे…

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्या;काँग्रेस आय पक्षाची मागणी

  अंबाजोगाई:प्रतिनिधी शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून पती हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय…

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरानी केली अत्तीवृष्टी झालेल्या भागातील पिकाची पाहणी

भागवत देशपांडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यानी गेवराई तालुक्यात अतीवृष्टीने नूकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली गेवराई तालुक्यात परतीच्या अत्तीवृष्टीने शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले काढणी साठी आलेले, सोयाबीन, तुर,बाजरी,कापुस…

कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न- आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड – अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

  अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्री. एस. जे. घरत यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सत्र खटला क. २० / २०१५, महाराष्ट्र शासन वि. अशोक मधुकर शिंदे व ईतर या प्रकरणातील…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!