Month: September 2022

शहीद भगतसिंगांच्या विचारांना आत्मसात करून भविष्याची लढाई लढावी लागेल – काॅ.विशाल देशमुख शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत निघाली भव्य मिरवणूक ;

  अंबाजोगाई महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. एसएफआय व डीवायएफआय या विद्यार्थी, युवक संघटनेच्या पुढाकारातून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. संघटनेच्या वतीने…

*केज मतदार संघातील ३३ केव्हीच्या प्रस्तावित सहा उपकेंद्रांसाठी जागेच्या पाहणीस सुरुवात

  अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील ३३ केव्हीच्या प्रस्तावित २० उपकेंद्रांसाठी जागेची पाहणी सुरु झाली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच सहा उपकेंद्र एकट्या केज विधानसभा मतदार संघात असून त्यासाठी आ. नमिता मुंदडा…

एलआयसी ऑफ इंडिया विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनसह तीव्र निदर्शने

  अंबाजोगाई एलआयसी ऑफ इंडिया या विमा क्षेत्रात दिवस रात्र काबाडकष्ट करून आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या विमा प्रतिनिधी यांनी आपल्या रास्त मागण्या साठी आज दि 30 सप्टेंबर रोजी…

दळण आणायच्या आधी जळन शोधायचं का? घरगुती वापराचे गॅस सिलेंडर वर्षात पंधराच मिळणार

बीड । प्रतिनिधी चुलीमध्ये जळन पेटवून स्वयपाक करण्याचे दिवस आता संपलेले असताना एलपीजी ग्राहकांसाठी लागू केलेल्या नवीन नियमांनुसार एका कनेक्शनमागे वर्षाकाठी केवळ पंधरा सिलेंडरची मर्यादा घालून दिल्यामुळे आता दळण आणायच्या…

ऊसतोडणीसाठी जाणारा ट्रॅक्टर घाटात पलटी एक ठार बारा जख्मी

  अंबाजोगाई: प्रतिनिधी कर्नाटक येथे ऊस तोडणी साठी जाणाऱ्या ऊसतोड टोळीच्या ट्रॅक्टरची जोडपिन तुटल्यामुळे ट्रॅक्टर घाटात पलटी होऊन त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील…

गर्भलिंग परीक्षण करून गर्भपात करणाऱ्या नराधमाचे जामीन अर्ज फेटाळले

  अंबाजोगाई : येथील मा जिल्हा न्यायाधीश श्रीमती घरत मॅडम व श्री कुणाल जाधव यांचे न्यायालयात गर्भलिंग परीक्षण करून गर्भपात करणाऱ्या आरोपी तर्फे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन…

प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले शिक्षण महत्वाचे-पंकजा मुंडे अंबाजोगाईत संवाद बुध्दीवंताशी भाजपा चा उपक्रम

  अंबाजोगाई-: माणसाला फक्त पुस्तकातून बुध्दीवान होता येत नाही. त्यासाठी पुस्तकातून शिकताना जे प्रत्यक्ष अनुभवले जाते ते खरे शिक्षण आहे. मात्र बुध्दीजिवी समजताना अहंकार नसावा. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या…

दरोड्यातील मुद्देमाल फिर्यादीला मिळाला परत

बीड। प्रतिनिधी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बळीराजा कृषी केंद्र वडवाडी या ठिकाणी 4 ऑगस्टरोजी दरोडेखोरांनी दरोडा टाकून 9 लाख रूपयासह सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना पितृशोक शेकापचे जेष्ठनेते भाई बाळासाहेब चव्हाण यांचे दुःखद निधन

  अंबाजोगाई (प्रतिनिधी):– अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई बाळासाहेब उर्फ नाना आप्पासाहेब चव्हाण यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ८६ वर्षाचे…

सात हजार रुपये साठी तलाठी व खाजगी इसम लाचलुतपत पथकाच्या रंगेहाथ जाळ्यात बीड पथकाच्या जोरदार कारवाया सुरू!

् अंबाजोगाई:प्रतिनिधी खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 वर फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी कागदपत्रे सादर केली असता दहा जाराची लाच मागुन तडजोड अंती सात हजाररुपये स्विकारतांना तलाठी व खाजगी इसम लाचलुचपत…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!