Month: March 2022

कोणी कोणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं’ भाजी मंडई रस्त्यावर तुफान गर्दी पायी चालनेही झाले मुश्किल

बीड। प्रतिनिधी महापुरूष जन्माला याला परंतू तो शेजार्‍याच्या घरात आणि जर फायदे होत असतील तर त्याचा लाभ मात्र आपल्याला मिळावा अशी मानसिकता मोठ्या प्रमाणावर बळावत आहे याचे उदाहरण बुधवारी भाजी…

स्व.अलकाताई मच्छिंद्र शिंदे प्रतिष्ठाणकडून एक हजार श्रमकार्डचे वाटप* *शिंदे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पियुष शिंदे यांची माहिती

  अंबाजोगाई प्रतिनिधी:-शहरातील स्व.अलकाताई मच्छिंद्र शिंदे प्रतिष्ठाणकडून एक हजार श्रमकार्डचे वाटप करण्यात आले आहे दि.१फेब्रुवारी ते ३०मार्च यादरम्यान घेण्यात आलेल्या कॅपमध्ये शहरातील गरजूंना मोफत श्रमकार्ड वाटप देण्यात आले,कोरोनाच्या या कठीण…

पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश

  *_दि. ३० मार्च २०२२_* पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी बुधवारी शिक्षण क्षेत्रात (Education Sector) दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी खासगी शाळांना (Private School) फी वाढ…

धनादेश अनादर प्रकरणी कर्ज थकबाकीदाराला कारावास व दंडाची शिक्षा

  *अंबाजोगाई:- येथील ३ रे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात एससीसी.क्र. २६२/२०१२ त्रिद्ल पतसंस्था वि. शंकर या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी शंकर नामदेव खंदारे रा.परळी वेस,अंबाजोगाई याची कलम १३८ निगोशियबल…

‘पतीला दरमहा पोटगी द्या’; ‘त्या’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा पत्नीला आदेश

  https://bit.ly/3cJPokG *_दि. ३० मार्च २०२२_* मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेड येथील एका कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या दोन आदेशांवर शिक्कामोर्तब केला आहे (HC tells Woman to pay Former Hubby Alimony).…

ट्रॅव्हल्स व इको फोर्ड गाडीची समोरासमोर धडक*; 12 प्रवासी जखमी

    गेवराई भागवत देशपांडे तालुक्यातील सावरगाव जवळील मोहटा देवी मंदिरासमोर दि. 27 मार्च रोजी रात्री 12:30 च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स व कारची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात…

लग्नाच्या हळदीमध्ये नवरदेवाकडुन पिस्तुलातुन हवेत गोळीबार? सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांचे आदेश

  अंबाजोगाई:प्रतिनिधी लग्न म्हटले की ,आनंदाचे वातावरण मात्र अति आनंदाच्या उत्साहात हळदी समारंभात नवरदेव व मित्राने डाँल्बीच्या तालावर हातात बंदुक घेत हवेत फायरिंग केल्याचा व्हिडीओ शोशल माध्यमातून व्हायरल झाला असून…

हातोला सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात

L घाटनांदूर (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील हातोला सेवा सहकारी सोसायटीवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सेवा सहकारी सोसायटी ताब्यात घेतली. येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज पार पडली. पालकमंत्री धनंजय मुंडे…

सरकारी कर्मचा-यांनो सावधान ! लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान ! कार्यालयात बसून ऐकले जाणार तक्रारदार आणि लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे बोलणे !

  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘ऑडिओ बग ‘ नावाचे नवीन उपकरण आणले आहे. हे उपकरण तक्रारदाराच्या खिशात राहणार आहे. त्यामुळे तक्रारदार लाच मागणारा अधिकारी किंवा कर्मचारी काय बोलतात याचे संभाषण कार्यालयात…

वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आज शिवसेना युवासेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!