Year: 2022

सोमवार पासुन रुग्णसेवा कोलमडणार मार्ड राज्य व्यापी संप!

अंबाजोगाई:प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेच्या पत्र क्रमांक ५६/२०२२ मधून निवासी डॉक्टरांच्या विविध समस्या व मागण्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. संघटनेच्या मागण्यावर शासन व प्रशासन असंवेदनशील असल्याने, अद्यापही…

दारुड्याने फ्लाइंग किस करत चक्क चालत्या ट्रेनला थांबवलं

सोशल मीडियावर ट्रेन आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व्हिडिओ कमालीचे व्हायरल होत असतात. यात प्रवाशांची होणारी भांडणं किंवा चालत्या ट्रेनच्या खाली अचानक आलेला एखादा प्रवासी अशा प्रकारच्या व्हिडीओचा समावेश असतो.…

अखिल भारतीय विज्ञान मंथन परीक्षेत न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विज्ञान भारती विभाग, विज्ञान प्रसार व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार व NCERT तर्फे दि २९ व दि 30 नोव्हे रोजी विज्ञान मंथन परीक्षा घेण्यात…

70 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार सिसीटीव्हीमुळे संशयित नराधमाला ठोकल्या बेड्या

गेवराई। प्रतिनिधी माणुसकीला काळीमा फासणारी आणि क्रुरपणाचे टोक वाटणारी घटना गेवराईमध्ये गुरूवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घडली. एका नराधमाने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना कळाल्यानंतर शहरामध्ये संतापाच्या भावना…

विश्वजित मुंडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर नाथ्रा येथे सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवंराच्या हस्ते होणार वितरण

  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत. यावेळी सामाजीक व शैक्षणिक…

युवासेना पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न? फेसबुकवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांना पत्र

अंबाजोगाई:प्रतिनिधी तालुक्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांने वरिष्ठांनचा जाचाला कंठाळुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडालीआहे.सध्या या पदाधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत येथील अंबाजोगाई तालुका युवासेना प्रमुख अक्षय भुमकर यांनी (१)…

दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात वनात चरणारा आणि विहीरीत लुटणारा सरपंचपुत्र लाच घेताना पकडला

बीड। प्रतिनिधी स्वामीलच्या परवान्याचे नुतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच घेताना दोन वनरक्षक आणि एका वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये रंगेहात पकडले तर जलसिंचन विहीरीचे कुशल…

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसुत्रीचा वापर करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आदेश

बीड। प्रतिनिधी कोविडच्या संभाव्य लाटेचा अंदाज घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी त्रिसुत्रीची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. या त्रिसुत्रीमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग बंधनकारक करण्यात आले आहे.…

डॉ.संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली  हजारो लोकांचे विराट आंदोलन दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर करू भगतसिंगगिरी : डॉ. संतोष मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार,…

ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ व ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ यांचा “पञकारीता जीवनगौरव” पुरस्काराने सन्मान होणार कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अभिजीत नखाते यांना जाहीर अंबाजोगाई पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे ६ जानेवारी रोजी वितरण

  अंबाजोगाई अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने पञकार संघाचे विश्वस्त प्रा.नानासाहेब गाठाळ आणि अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना त्यांनी पञकारीता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना “पञकारीता जीवनगौरव पुरस्कार” तसेच अंबाजोगाई पञकार…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!