शिंदेगट जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्यासह ११ जणांवर अंत्यसंस्काराला मज्जाव;अँट्रॉसिटी अँक्ट मध्ये जुजबी कारवाई? खंडपीठाची सरकार,पोलिस अधीक्षक जळगाव,तपासी अधिकारी आणि आरोपी यांना कारणे दाखवा नोटीस
प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केल्याने, ११ जणांवर पाचोरा पोलिसांत अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. त्यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जि.प. सदस्य रावसाहेब…