महावितरणच्या बंपर लॉटरीत निलंग्याच्या बालाजी शंकरराव यांना ईलेक्ट्रिक स्कुटर जालना विभागातील ब्रम्हपुरीचे अम्रत रामदास दहितोंडे यांना फ्रीज
औरंगाबाद, दि. 11 जुलै 2022 वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि दर महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील…