सोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट …
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच…