Category: गेवराई

70 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार सिसीटीव्हीमुळे संशयित नराधमाला ठोकल्या बेड्या

गेवराई। प्रतिनिधी माणुसकीला काळीमा फासणारी आणि क्रुरपणाचे टोक वाटणारी घटना गेवराईमध्ये गुरूवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घडली. एका नराधमाने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना कळाल्यानंतर शहरामध्ये संतापाच्या भावना…

श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यासाठी पांचाळेश्वर नगरी सज्ज

  गेवराई : प्रतिनीधी “अवतार उदंड होती। सवेची मागुते विलया जाती।तैसे नव्हे श्रीदत्तमूर्ती। नाश कल्पांती नव्हेच।” महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे…

गोदावरी मल्टिस्टेटच्या दहाव्या वर्धापण दिना निमीत्य हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हसत खेळत तणावमुक्त जगारे, या काऱ्यक्रमाचे आयोजन.!

  गेवराई : भागवत देशपांडे तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गोदावरी मल्टीस्टेटचा दहावा वर्धापन दिन सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०१२ रोजीसायंकाळी ५वाजता बीड रोडवरील झमझमपेट्रोल पंपासमोर असलेल्या मल्टीस्टेटच्या भव्य नवीन…

गेवराई; शंभर रुपायात आनंदाचा शिधा संपूर्ण किट कार्डधारकांना वाटप

  गेवराई, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने यंदा दिवाळी निमित्त राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जात आहे.त्या अनुषंगाने शुक्रवार पासून गेवराई शहरातील विवीध स्वस्त धान्य दुकानात शिधा थेट कार्डाधारकांच्या…

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरानी केली अत्तीवृष्टी झालेल्या भागातील पिकाची पाहणी

भागवत देशपांडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यानी गेवराई तालुक्यात अतीवृष्टीने नूकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली गेवराई तालुक्यात परतीच्या अत्तीवृष्टीने शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले काढणी साठी आलेले, सोयाबीन, तुर,बाजरी,कापुस…

जगदंबा महिला नागरी सह.पतसंस्थेचा सोमवारी ७ वा वर्धापन दिन नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे – शिवनाथ मस्के

गेवराई: नातं विश्वासाचं.वचन सुरक्षेचं…हे ब्रीदवाक्य घेवून सुरु केलेल्या जगदंबा महिला नागरी पतसंस्थेला ७ वर्ष पुर्ण झाली असून सोमवार दि.१७ ऑक्टोबर रोजी ७ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी नागरिकांनी…

शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली–खा.शरद पवार शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळा थाटात

गेवराई प्रतिनिधी (दि. 09) शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली, आयुष्याची 50 वर्ष लोकांसाठी दिली, त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे, त्यांना तुम्ही…

शाळेतुन घरी परतांना तीन वर्षाचा मुलगा गेला वाहुन,?

  गेवराई शहरातील दुर्देवी घटना गेवराई प्रतिनीधी येथील तीन वर्षीय मुलगा नालीत पाय घसरुन वाहुन गेल्याची घटना घडली आहे त्यामुळे गेवराई शहरात खळबळ उडाली आहे घटने संदर्भात मीळालेली माहिती अशी…

कनिष्ठ अभियंत्यास मारहान प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

  गेवराई प्रतिनीधी विजेचे बिल वाढुण कसे आले अशी विचारपुस करुण अंगावर धावुन दोन ईसमानी कनिष्ठ अभियंत्यास मारहान केल्याची घटना घडली आहे या घटने संदर्भात मीळालेली माहिती अशी की ,…

कु-ह्राडीने, मारहान करुण घरातील आयवज केला लंपास

  गेवराई प्रतिनीधी घरातील मंडळी गार झोपेत आसतांना आज्ञात तिन ते चार जणांनी घरात घुसुन महिलां व पुरुषांना मारहान करुण अंगावरील सोण्याचे डागीने नगदी आयवज घेवुन चोरटे पसार झाल्याची घटना…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!