Category: आष्टी

आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पुल वाहून गेला, आठ गावचा संपर्क तुटला; गावातही पाणीच पाणी

आष्टी। प्रतिनिधी आष्टी तालुक्यात बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने गुरूवारी पुन्हा हजेरी लावली. ढगफुटी सदृश्य झालेल्या या पावसाने सालेवाडीला जोडणारा पुल वाहून गेला असून यामुळे आठ गावचा संपर्क तुटला आहे.…

दुचाकीला कारची धडक; पिता-पुत्राचा मृत्यु

आष्टी। प्रतिनिधी भाजीपाला घेवून कड्याच्या बाजारपेठेत जात असलेल्या पिता-पुत्राच्या मोटार सायकलला भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दोघांचाही मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी बारामती पैठण मार्गावरील खकाळवाडी शिवारात घडली. या संदर्भात…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!