Category: माजलगाव

चोरट्यांनी पोलीसांची आब्रु वेशीला टांगली; पोलीस ठाणे समोरून वर्दळीच्या रस्त्यावरुण स्कुटीच्या डिकीतुन साडेतीन लाख रुपये पळवले!

माजलगाव / प्रतिनिधी : मोंढ्यातील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना शहर पोलीस स्टेशन समोर एका टपरीवाल्याशी बोलत असताना चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्की मध्ये ठेवण्यात आलेली साडेतीन लाख रोख रकमेची…

श्री संतनारायन बाबा देवस्थान, वांगी ता.माजलगाव यास “ब” वर्ग तिर्थक्षेत्रास मंजुरी – आ. सोळंके

  माजलगाव दि. 18.11. 22 (प्रतिनिधी) : माजलगाव तालुक्यातील श्री संतनारायन बाबा देवस्थान, वांगी ता. माजलगाव यास “ब” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावात…

भू माफियांचे धाबे दणाणले ओपनस्पेसवर अतिक्रमण करणा-यावर होणार कार्यवाही – पालिकेच्या समितीने सात दिवसात अहवाल सादर करावा – मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचे आदेश स्वाभिमानी रिपाईच्या आंदोलनाचे यश——-

माजलगाव, दि. 18 प्रतिनिधी : माजलगाव शहरातील नगर पालिकेच्या ओपनस्पेस व मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणा-या भुमाफियांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी स्वारीपचे मराठवाडा अध्यक्ष विजय साळवे व मा. बांधकाम सभापती…

शहरातील भुमाफीयांच्या विरोधात स्वाभिमानी रिपाईचे उपोषण

  माजलगांव : ( प्रतिनिधी ) माजलगांव तहसिल कार्यालया समोर आजदिनांक १५ नोव्हें. मंगळवार रोजी माजलगांव शहरातील न.प च्या जागेवर बेकायदा अतिक्रमणे करणाऱ्यां विरुद्ध कठोर कार्यवाही करा व सिंदफणा नदिची…

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह. साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात

माजलगाव दि १२ (बातमीदार) केंद्र शासनाचे साखर निर्यातीसाठी निश्चित केलेले धोरण उत्तर प्रदेशसाठी फायदयाचे तर महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी हिताला बाधक ठरणारे असून, यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगास मोठा तोटा सहन करावा…

मा. आ. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ,मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड

माजलगाव दि १० माजलगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य…

आयपीएस बी धीरज कुमार यांची दमदार एन्ट्री काळ्या बाजारात जाणारा 38 लाखाचा तांदळासह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

  माजलगाव :– (किशन भदर्गे) येथील नव्याने सुरू झालेले आयपीएस अधिकारी बी धीरजकुमार बच्चू यांनी आपली दमदार एन्ट्री करून माजलगावकरांना गुन्हेगारांना दिला आहे तालुक्यातील तालखेड फाटा येथे गुजरात येथील काळया…

माजलगावातील व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या लुटले

  माजलगाव :– (किशन भदर्गे) माजलगाव चे प्रसिद्ध व्यापारी उत्तम दगडूबा गडम यांना आम्हाला दान द्यायचे आहे असा बहाना करत येथील मध्यवस्तीतील हनुमान चौक मारुती मंदिरात दर्शन घेत सज्जन असल्याचा…

रंगुबाई नारायण पोटभरे यांचे निधन

माजलगाव :–(प्रतिनिधी ) येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्या रंगुबाई नारायणराव पोटभरे यांचे आज दिनांक 2 /11/ 2022 रोजी पहाटे तीन वाजता  हाँस्पिटल मध्ये निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80…

माजलगाव तालुक्यात अति पावसामुळे सुलतानपूर महातपुरी कडे जाणारा पूल आठवड्यात तीन वेळा गेला वाहून

माजलगाव :–प्रतिनिधी माजलगाव तालुक्यासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे तालुक्यातील महातपुरी ते सुलतानपूर या दोन गावांना जोडणारा वाघोरा नदीवरील पूल या अति पावसाने आठ दिवसात तीन…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!