Category: अंबाजोगाई

अक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

  अंबाजोगाई – ज्येष्ठ साहित्यीक तथा विचारवंत राजनखान यांच्या संकल्पनेतून आक्षर मानव ही संस्था 1986 साली स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून 90 विषयांवर संशोधन आणि कार्य करण्यात आले. ही संस्था…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन

  अंबाजोगाई: प्रतिनिधी महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन “बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया”अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमात…

अलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई शहरात गेल्या 18 वर्षापासून सातत्याने जनसामान्यांसाठी आणि रस्त्यावर राबणार्‍या कष्टकर्‍यांसाठी मदतीचा हात ठरलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही स्वतःच्या हक्काच्या इमारतीत स्थानापन्न होत आहे. हे एक खूप मोठे…

“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन

  अंबाजोगाई (प्रतिनिधी) घटनाकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन हे अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष…

सुवासिनी जेवणातून पन्नास लोकांना विषबाधा! माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांची उपचारासाठी मदत

  अंबाजोगाई: प्रतिनिधी लग्नकार्य असल्यामुळे सुवासिनी महिलांना जेवण देण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. तालुक्यातील मौजे गित्ता या गावी सुवासिनी महिलांना जेवण देण्यात आले मात्र या जेवनातून हळूहळू 50 ते 60…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन 6डिसेंबर रोजी सामुहिक बुध्दवंदना;संविधांनाच्या प्रस्ताविकेचे वाचन

  चला निळ्या निशाणाखाली, सर्वांनी एक संविधान व्हावे ! अंबाजोगाई:प्रतिनिधी भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रसिध्द संशोधक, बौध्द धम्म प्रवर्तक, आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक प्रकांड पंडित सम्यक परिवर्तन चळवळीचे जनक, भगवान…

स्वाराती रुग्णालयाच्या शौचालयात आढले स्त्री जातीचे मृत अर्भक!

  अंबाजोगाई प्रतिनिधी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात अंदाजे दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व…

अंबाजोगाई मध्ये खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ११ डिसेंम्बर रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुशायरा व हास्य कवी संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सुप्रसिद्ध कवी व शायर यांच्या शायरीचा आस्वाद सर्व अंबाजोगाई वासीयांनी घ्यावा – राजकिशोर मोदी

  अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा , देशाचे माजी कृषिमंत्री , खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहरात राजकिशोर मोदी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त असलेल्या मुशायरा व हास्य कवी…

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या अध्यक्ष पदी राजकिशोर मोदी व उपाध्यक्ष पदी प्रकाश सोळंकी यांची एकमताने बिनविरोध निवड

  अध्यक्ष , उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक मंडळाची देखील निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांच्याकडून जाहीर माझ्यावर पुन्हा टाकलेल्या विश्वासामुळे सर्व संचालक व ग्राहकांचे आभार-राजकिशोर मोदी अंबाजोगाई():-…

कॉ. सुरेश धापेकर यांना श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार जाहीर

  अंबाजोगाई (प्रतिनिधी)– संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेतृत्व, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक थोर विचारवंत कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कामगार चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तिमत्वाला दिला जाणारा ‘कॉ.…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!