Author: दैनिक अभिमान

सोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट …

कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच…

अवेळी पाऊस, गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले

नाशिक (प्रतिनिधी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले असून हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातच गेल्या पाच दिवसात झालेला बेमोसमी पाऊस…

देशभरात होळी व धुळवड उत्साहात

देशभरासह मुंबईतील रस्त्यांवर, गल्लोगल्ली होळीची विधिवत पूजा करुन होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘होळी’ हा हिंदूंचा पारंपरिक सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. मुंबईसह देशभरात नागरीकांनी…

“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन

आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासाच्या दृष्टीने मोठे काम होईल, अशी आशा येथील जनतेला आहे. मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेताच भगवंत मान यांनी काही लोकप्रिय निर्णयदेखील घेतले…

सर्वाधिक पसंती

error: Content is protected !!